कर्णावती येथे बजरंग दलाने चोपले, तर इंदूरमध्ये दिले पोलिसांच्या कह्यात !
हिंदूंच्या धार्मिक परंपरा पाळणार्या काही मुसलमानांना ठार मारण्याची धमकी देणारे आणि फतवे काढणारे आता गरब्याच्या ठिकाणी जाणार्या अशा मुसलमानांच्या विरोधात फतवे का काढत नाहीत ?
हिंदूंच्या धार्मिक परंपरा पाळणार्या काही मुसलमानांना ठार मारण्याची धमकी देणारे आणि फतवे काढणारे आता गरब्याच्या ठिकाणी जाणार्या अशा मुसलमानांच्या विरोधात फतवे का काढत नाहीत ?
श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण व्हायला साहाय्य होते आणि अशी उपासना अधिक फलदायी असते. हाच भाग लक्षात घेऊन नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत.
वेद, वेदांत, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधून अनेक शब्दांचे आणि त्यांच्या संदर्भांचे संकलन, त्याची रचना अन् त्यांचे अर्थ ऐतिहासिक क्रमाने दिले जातात, हे या विश्वकोशाचे वैशिष्ट्य आहे.
श्री. जुवेकर पुढे म्हणाले की, लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांसारख्या संकटांपासून आपल्या पुढील पिढीला वाचवायचे असेल, तर धर्माचरण करणे आणि संघटित होणे आवश्यक आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २७ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तीची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीचा विस्तार, तसेच रायगड, विशालगड, लोहगड, कुलाबा आदी गडांवर धर्मांधांनी केलेले अवैध बांधकाम या विरोधातही संभाजी ब्रिगेडने आवाज उठवावा !
गरबा उत्सवात श्रद्धा नसतांनाही इतर धर्मातील अनेक तरुण मुले प्रवेश करून हिंदु महिला आणि तरुणी यांची छेड काढतात. पुढे ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्या निर्माण होतात.
तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण, हे अनुक्रमे महाकाली, महालक्ष्मी अन् महासरस्वती या देवींचे प्रधान गुण आहेत. २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी देशभरात चालू होत असलेल्या ‘नवरात्रारंभा’च्या निमित्ताने नवरात्रीमागील शास्त्र, नवरात्रीचे व्रत साजरे करण्याची पद्धत यांविषयीची माहिती येथे देत आहोत.
अनेक शास्त्रांपैकी ‘शस्त्रास्त्रविद्या’ हेही एक शास्त्र होय. विजयादशमीच्या निमित्ताने प्राचीन शस्त्रास्त्रांचे लिखाण देत आहोत. दसर्याच्या मुहुर्तावर हिंदूंना शस्त्रास्त्रविद्येचे पुनर्स्मरण व्हावे, हाच हे लिखाण प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.