बोगस खतविक्री करणार्यांवर कठोर कारवाई करावी !
भिवंडी येथील त्रस्त शेतकर्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी खत पाण्यात न विरघळता प्लास्टिकचे गोळे सिद्ध होत असल्याचा अजब प्रकार !
भिवंडी येथील त्रस्त शेतकर्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी खत पाण्यात न विरघळता प्लास्टिकचे गोळे सिद्ध होत असल्याचा अजब प्रकार !
लायन्स क्लब ऑफ न्यू बाँबे, तुर्भे यांच्या वतीने नेत्रचिकित्सा आणि मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्या व्यक्तींना मोतिबिंदू झाल्याचे तपासणीमध्ये निदान झाले
बाहेरच्या स्वच्छतागृहांमुळे जंतूसंसर्ग होतो, हा सर्वांत मोठा अपसमज !
दोन्ही हातांच्या ओंजळीत मावेल एवढी वाळू तव्यावर किंवा कढईत गरम करावी आणि ती गरम केलेली वाळू एखाद्या सुती कपड्यावर ओतून कपडा बांधून पोटली बनवावी.
जर ‘लोकांनी सिगारेट ओढू नये’, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने तिच्या उत्पादन आणि विक्री यांवरच बंदी घातली पाहिजे !
आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा (आभा) एक भाग म्हणून भारत सरकारने ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ हा उपक्रम चालू केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे ‘हेल्थ कार्ड’ आवश्यक आहे.
सतत पाऊस पडत असल्यास शरिरातील अग्नी मंद होतो. अशा वेळी विशेषतः शाळकरी मुलांना सकाळी भूक नसल्यास दूध घेण्याचा आग्रह करणे टाळावे. पावसाळा संपल्यावर पचनशक्तीचा अंदाज घेऊन (भूक किती लागते, हे पाहून) मग दूध चालू करायचे का, ते पहावे.’
‘जंक फूड (पिझ्झा, बर्गर, फ्रँकी असे विविध पदार्थ) खाणे, ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ‘जंक फूड’ आवडते. पण हे पदार्थ खाण्यापासून अनेकांना स्वत:ला रोखताही येत नाही. हे पदार्थ खाण्याची सवय का सोडता येत नाही ? याचा खुलासा एका संशोधनामधून करण्यात आला आहे.
नाशिक रोड येथील महापालिकेच्या रुग्णालयाची दु:स्थिती , डोळ्यांच्या साथीच्या प्रतिबंधक औषधांचा तुटवडा !
‘काहींना सकाळी उठल्या उठल्या चहासह बिस्किटे खाण्याची सवय असते किंवा बिस्किटे नसली, तरी निदान चहा तरी हवाच असतो. अमुक वेळी खाण्याची सवय लागली की, प्रतिदिन त्या वेळी भूक लागू लागते; परंतु ही भूक ‘खरी भूक’ नसते.