शबरीमाला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ या प्रसादाला अरबी नाव आणि ‘हलाल’ प्रमाणपत्र !

प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला !
सरकारीकरण झालेल्या केरळ देवस्वम् मंडळाचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम जाणा !

‘हलाल’ चालू झाल्यापासून ‘हलाल’ला झटका द्यायला हवा, हे सरकारला का कळले नाही ?

केवळ मांसच नव्हे, तर खाण्या-पिण्याच्या अन्य साहित्यासाठीही हलाल प्रमाणपत्र घेतले जाते. तत्कालीन काँग्रेस सरकारने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हलाल प्रमाणपत्राला मान्यता दिली. त्यानंतरच हलालचे प्रस्थ देशात वाढीस लागले.

ग्रीसमध्ये ‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करण्यावर बंदी ! – ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय

‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करणे अमानवीय ! – न्यायालयाचे मत. जर ग्रीस न्यायालय अशा प्रकारचा निर्णय देऊ शकते, तर भारत सरकारनेही असा निर्णय घेतला पाहिजे ! तसेच ‘हलाल’ प्रमाणपत्रांवरही बंदी घातली पाहिजे !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आणि साधनेचे प्रयत्न वाढवणे, हीच खरी दिवाळी ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दिवाळीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने समस्त हिंदू बांधवांसाठी आयोजिलेल्या एका विशेष ऑनलाईन सत्संगात जिज्ञासूंना सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी संबोधित केले.

हिंदूंनो, ‘हलाल जिहाद’ला जागृत होऊन विरोध करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. हिंदूंनी जागृत होऊन याला विरोध करायला हवा.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी संपर्क अभियानाद्वारे जागृती !

हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यात हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या विषयी सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जागृती केली.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील भाजपच्या नगरसेवकांना हलाल अर्थव्यवस्थेविषयी दिली माहिती !

इतकी माहिती आणि इतका गंभीर विषय आम्हाला ठाऊक नव्हता. हे प्रत्येकापर्यंत पोचवले पाहिजे, असे उपस्थित सर्व जण म्हणाले.

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देणारी व्यवस्था असतांना ‘हलाल’ या धार्मिक व्यवस्थेला अनुमती का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारताचे ‘एफ्.डी.ए.’चे FSIA हे अधिकृत शासकीय प्रमाणपत्र असतांना हे खासगी इस्लामिक धार्मिक संस्थेचे ‘हलाल सर्टिफिकेट’ कशासाठी ?

हिंदूंनो, ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

सर्वांत धक्कादायक म्हणजे आजही धर्मनिरपेक्ष भारतात ‘भारतीय रेल्वे’, ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या सरकारी आस्थापनांतही ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच दिले जात आहेत.