हिंदु राष्ट्र आले की, श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल !
तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील, तर श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या.
तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित ठेवायच्या असतील, तर श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या.
लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता सांगणारा आणि धर्माधिष्ठित व्यवस्थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ -हिंदु राष्ट्र का हवे ?
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी बंगाल येथील ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’चे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा लाभली. त्या वेळी मला पू. डॉ. सेन यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
अनेक कलाकारांचे गायन, वादन, नृत्य या कलांत कौशल्य असते. ते ऐकणार्या आणि पहाणार्या व्यक्तींना अनेक अनुभूती येतात; मात्र त्या कलाकारांचे चारित्र्य चांगले नसते. ते मद्यपान, धूम्रपान इत्यादी करत असतात. असे का ?…
हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अनेक संतही प्रयत्न करत आहेत.
‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’
नामजप आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवा. सनातन संस्था करत असलेल्या कार्याची तुलना होऊ शकत नाही.
महाराजांची वाणी सात्त्विक असल्यामुळे ती कानाला मधुर वाटत होती. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना श्रोत्यांचे मन चटकन एकाग्र होऊन त्यांच्या मनावर धर्माचरणाचा विषय चांगल्या प्रकारे बिंबला.
बेंगळुरू, कर्नाटक येथील पू. सुमतीअक्का आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भावपूर्ण भेटीतील संभाषणाचा विशेष भाग येथे देत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील दिव्यत्व आणि अवतारत्व महर्षींच्या कृपेने प्रगट होऊ लागले आहे. त्यामुळे केवळ साधकांनाच नव्हे, तर समाजातील हिंदुत्वनिष्ठ आणि पृथ्वीवरील निसर्ग यांनाही त्यांचे दिव्यत्व अन् अवतारत्व यांची प्रचीती येत आहे.