राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत तळमळीने सेवा करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर !

कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

हसतमुख अन् सर्वांशी जवळीक साधणारे चि. राजेंद्र दुसाने आणि प्रेमळ अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. दीपाली माळी !

सनातनचे साधक चि. राजेंद्र दुसाने आणि साधिका चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

नम्र अन् साधकांना साधनेत साहाय्य करणारे चि. विनय कुमार आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. वृषाली कुंभार !

वृषाली कुठलीही सेवा करतांना ती नीट समजून घेते आणि त्यातील बारकावे शिकून घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे संतांच्या सेवेचे दायित्व आहे.

भाव, भक्ती आणि श्रद्धा यांद्वारे निरंतर ईश्वरभक्ती करणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. सुमन चव्हाण (वय ७० वर्षे) जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

१७ नोव्हेंबर या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात त्यांनी ही वार्ता दिली. या वेळी सौ. सुमन चव्हाण यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे) यांची अत्यंत प्रेमाने काळजी घेणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची सून सौ. ज्योती नरेंद्र दाते (वय ५९ वर्षे) !

साधकांविषयी आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही त्यांच्या मनात कृतज्ञताभाव असून तो त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो. 

नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेले श्री. रामचंद्र शेळके (वय ६७ वर्षे) यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा येथील नाट्यकला वर्गातील साधकांना सांगितलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

‘पात्राच्‍या अंतरंगातील भावविश्‍व प्रसंगानुरूप साकार करणे, म्‍हणजे सात्त्विक अभिनय  !

साधिकेला तिच्‍या समवेत सेवा करणार्‍या साधकांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये !

काकू सत्‍संगात स्‍वत:ची चूक प्रांजळपणे सांगतात. त्‍यांना वाटत असलेली चुकांविषयीची खंत त्‍यांच्‍या बोलण्‍यातून लक्षात येते.’

रुग्‍णाईत असूनही सतत सकारात्‍मक रहाणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणारे अकोला येथील (कै.) मधुकर काशीराम रेवेकर (वय ६४ वर्षे)!

बाबा शुद्धीवर आले आणि म्‍हणाले, ‘‘आईला कळवू नका. मी आता बरा आहे. गुरुमाऊली सतत माझ्‍या समवेत आहेत.’’ असे बर्‍याच प्रसंगांत बाबा नेहमी सकारात्‍मक रहायचे.   

जन्‍मतः साधनेची समज, प्रगल्‍भ बुद्धीमत्ता आणि ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला कतरास (झारखंड) येथील कु. श्रीहरि खेमका (वय ६ वर्षे) !

१.१०.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी कतरास (झारखंड) येथील पू. प्रदीप खेमका यांचा नातू कु. श्रीहरि (वय ६ वर्षे) याच्‍याशी वार्तालाप केला.

‘साधकांची आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, यासाठी प्रयत्न करणार्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या ६९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या मडगाव, गोवा येथील वास्‍तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (वय ४७ वर्षे) !

उद्या ‘कार्तिक शुक्‍ल षष्‍ठी, रविवार (१९.११.२०२३) या दिवशी वास्‍तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (आध्‍यात्मिक पातळी ६९ टक्‍के) यांचा ४७ वा वाढदिवस आहे.