श्रीमती मेघना वाघमारे (वय ६४ वर्षे) यांचे खडतर जीवन आणि त्‍यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा

रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका श्रीमती मेघना वाघमारे यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा आणि मुलगी यांना जाणवलेली सूत्रे काल पाहिली. आज पुढील भाग पाहूया.

प्रेमभाव, शिकण्‍याची वृत्ती आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर श्रद्धा असणार्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. प्राजक्‍ता विशाल पुजार (वय ३८ वर्षे) !

फाल्‍गुन शुक्‍ल तृतीया या दिवशी सौ. प्राजक्‍ता विशाल पुजार यांचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांचे यजमान श्री. विशाल पुजार यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये . . .

उतारवयातही तळमळीने सेवा करणारे आणि स्‍वतःत पालट करण्‍याची तीव्र तळमळ असलेले पुणे येथील श्री. शरद गोपाळराव गणेश यांची साधिकांना जाणवलेली सूत्रे !

श्री. गणेशकाका वयस्‍कर असूनही ते रहात असलेल्‍या ठिकाणी सनातनचे पंचांग आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे वितरण करणे अन् अर्पण मिळवणे या सेवा करतात.

श्रीमती मेघना वाघमारे (वय ६४ वर्षे) यांचे खडतर जीवन आणि त्‍यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा

रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका श्रीमती मेघना वाघमारे यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा आणि मुलगी यांना जाणवलेली सुत्रे येथे दिली आहेत.

प्रेमभावाने सर्वांशी जवळीक साधणारी आणि तळमळीने सेवा करणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रावणी पेठकर (वय २१ वर्षे) !

माघ कृष्ण नवमी (१५.२.२०२३) या दिवशी कु. श्रावणी पेठकर हिचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. एकता नखाते हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहोत.

‘मुलीची साधना व्हावी’, यासाठी तिला सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणार्‍या बार्शी, जिल्हा सोलापूर येथील सौ. राजश्री आगावणे !

आईची पूर्वीपासूनच देवावर श्रद्धा असून तिला अध्यात्माचीही आवड होती. आईला लग्नानंतर पुष्कळ कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले; परंतु त्या वेळीही तिची देवावरील श्रद्धा न्यून न होता, ती दृढ होत गेली.

स्‍मृतीभ्रंश होऊनही केवळ श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्‍मरण असणारे श्री. सत्‍यनारायण तिवारी !

श्री. सत्‍यनारायण तिवारी यांच्या आजारपणात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा, त्यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍यात जाणवलेले पालट देत आहोत.

जीवनातील कठीण प्रसंगातही सतत सत्‌मध्‍ये रहाण्‍याची तळमळ असलेली आदर्श भावंडे कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे) आणि श्री. आकाश श्रीराम (वय २४ वर्षे) !

सौ. विद्या सांगळे यांना सुवर्णा श्रीराम आणि तिचा मोठा भाऊ श्री. आकाश श्रीराम यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सेवेची आवड असलेल्‍या, मनमिळाऊ आणि कष्‍टाळू स्‍वभावाच्‍या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी (वय ८७ वर्षे) !

श्रीमती सुमन हनुमंत गडकरी यांच्या निधनानंतर देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात रहाणार्‍या साधिका श्रीमती प्रमिला पाटील (वर्ष २०२२ मधील आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ८० वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ भाव असलेल्‍या नंदुरबार येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. निवेदिता जोशी (वय ५० वर्षे) !

काकू पूर्वी साधकांनी चूक सांगितली किंवा काही प्रसंग घडला, तर त्‍यांच्‍याकडून ते स्‍वीकारले जात नसे आणि त्‍या अस्‍थिर होत असत; पण आता त्‍या शांत राहून ‘ती माझी चूक आहे’, हे स्‍वीकारतात आणि सहजतेने सेवा करतात.