कतरास (झारखंड) येथील जन्‍मतः साधनेची समज, प्रगल्‍भ बुद्धीमत्ता आणि ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेला कु. श्रीहरि खेमका (वय ६ वर्षे) !

एकदा त्‍याच्‍याकडून मोठी चूक झाली. त्‍या वेळी त्‍याने स्‍वतःहून प्रायश्‍चित्त घेतले की, आज मी चॉकलेट खाणार नाही. प.पू. म्‍हणतात ना ‘मोठी चूक झाली असेल, तर मोठे प्रायश्‍चित्त घ्‍यायचे’, तसे त्‍याने घेतले.

स्‍वावलंबी, इतरांचा विचार आणि साधनेची तळमळ असलेल्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या नांद्रा (जळगाव) येथील श्रीमती चित्राबाई रामराव पाटील (वय ८३ वर्षे) !

‘माझी आजी श्रीमती चित्राबाई पाटील ही ८३ वर्षांची आहे. वयोमानानुसार तिला दिसणे किंवा ऐकू येणे न्‍यून झाले असून तिला सांधेदुखीसारखे अनेक शारीरिक त्रास होतात.

संसारात राहून भगवंताची भक्‍ती, पूजा आणि धार्मिक विधी करणारे ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली !

‘एक वर्षापूर्वी आम्‍ही श्री. बदरी नारायण आरवल्ली मामांच्‍या घरी गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांचे छायाचित्र काढले होते; परंतु त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लिहून देण्‍यास आम्‍हाला उशीर झाला, यासाठी श्री गुरुचरणी क्षमायाचना करतो.

वैद्यकीय व्‍यवसाय अतिशय प्रामाणिकपणे करतांना धर्महानी रोखून धर्माविषयी जागृती करणारे फोंडाघाट (जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण (वय ४९ वर्षे) !

कार्तिक शुक्‍ल तृतीया (१६.११.२०२३) या दिवशी फोंडाघाट (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य नितीन ढवण यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची पत्नी सौ. माधुरी ढवण यांना जाणवलेले ..

कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश चव्‍हाण आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्‍हाण यांची सनातनच्‍या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

विविध त्रास असणाऱ्या रुग्णांपैकी कुणाची आर्थिक स्‍थिति चांगली असते, तर कुणाची नसते. ‘प्रत्‍येकालाच उपचार कसे देता येतील ?’, याविषयी ते चिंतन करतात आणि त्‍यानुसार उपचारांना आरंभ करतात. ‘पैशापेक्षा रुग्‍ण बरा होणे, याला महत्त्व आहे’, असे त्‍यांना वाटते.

फोंडा, गोवा येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे (वय १० वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे ही या पिढीतील एक आहे ! पालकांनो, हे लक्षात घ्या ! ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर … Read more

५९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला पनवेल (जिल्‍हा रायगड) येथील चि. शिवम् महेश साळुंखे (वय १ वर्ष) !

श्विन कृष्‍ण अष्‍टमी (५.११.२०२३) या दिवशी चि. शिवम् महेश साळुंखे याचा पहिला वाढदिवस झाला. त्‍या निमित्त त्‍याच्‍या आई-वडिलांना त्‍याच्‍या जन्‍मापूर्वी आलेल्‍या अनुभूती आणि जन्‍मानंतर त्‍यांना अन् त्‍याच्‍या कुटुंबियांना जाणवलेली त्‍याची सूत्रे..

‘सुनेच्‍या साधनेत अडथळा येऊ नये’, यासाठी निरपेक्षपणे प्रयत्न करणारे रायचूर (कर्नाटक) येथील श्री. नागेश्‍वर राव चौधरी (वय ७१ वर्षे) आणि सौ. सत्‍यवाणी चौधरी (वय ६५ वर्षे) !

लग्‍नानंतर माझ्‍या सेवेत अडथळा येऊ नये; म्‍हणून त्‍यांनी मला सर्वतोपरी सांभाळून घेतले. त्‍यांनी सून म्‍हणून माझ्‍याकडून कोणतीही अपेक्षा केली नाही आणि मला आई-वडिलांचे प्रेमही दिले.

५५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली संभाजीनगर येथील चि. निरवी निखिल तिवारी (वय १ वर्ष) !

धनत्रयोदशी (१०.११.२०२३) या दिवशी चि. निरवी निखिल तिवारी हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिची आई, आजी, आत्‍या आणि तिच्‍या शेजारी रहाणारे यांच्‍या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील कु. राघव राकेश देशमाने (वय ९ वर्षे) !

आश्विन कृष्‍ण द्वादशी (१०.११.२०२३) या दिवशी कु. राघव राकेश देशमाने याचा ९ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आई आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने आणि त्‍याची आजी (आईची आई) सौ. अनुराधा निकम यांना त्‍याच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.