अनेक मासांनंतर विधानसभेच्या विविध समित्यांच्या बैठका होणार

‘इस्टीमेट्स’ समिती आणि आश्‍वासन समिती यांच्या अनुक्रमे ७ सप्टेंबर अन् १४ सप्टेंबर या दिवशी बैठका होणार आहेत, अशी माहिती विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांनी दिली आहे.

महिला आयोगासमोर ३२२ प्रकरणे गेले ६ मास प्रलंबित

आयोगावर इतर सदस्यांची नेमणूक न झाल्याने समस्या

Read moreमहिला आयोगासमोर ३२२ प्रकरणे गेले ६ मास प्रलंबित

मध्यप्रदेशातील देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला दिली सदिच्छा भेट !

गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

पणजी (गोवा) येथील ‘गोवा म्युझिक कॉलेज’मध्ये पार पडले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे व्याख्यान !

येथील ‘गोवा म्युझिक कॉलेज’मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांचे ‘संगीताकडे आध्यात्मिक दृष्टीने पहाण्याचा दृष्टीकोन’ या विषयावर २६ ऑगस्ट या दिवशी व्याख्यान पार पडले.

सनातन संस्थेच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बांधली राखी !

सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.

मुंबई-गोवा महामार्गावर २७ ऑगस्‍टपासून अवजड वाहतूक बंद ! 

मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होण्‍यासाठी २७ ऑगस्‍टपासून महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याविषयीची अधिसूचना घोषित करण्‍यात आली आहे.

गोवा विधानसभेचे पावित्र्य अबाधित ठेवा !

राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना असे आवाहन करावे लागणे, हे लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्यासारखे !

गोव्यात शिवछत्रपती यांच्या पुतळ्यावर ११ ठिकाणी सामूहिक दुग्ध-जलाभिषेक !

पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.

(म्हणे) ‘पू. संभाजी भिडेगुरुजी यांना गोव्यात येण्यापासून रोखा !’ – गोवा काँग्रेस

एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करणार्‍या काँग्रेसला हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांना विरोध का ?

व्याघ्रक्षेत्र घोषित करण्याच्या आदेशाविरुद्ध गोवा सरकारच्या वतीने अधिवक्ता मुकुल रोहतगी लढणार

विशेष म्हणजे गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर गोवा खंडपिठाचा आदेश आला आहे. या आदेशानंतर वनमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा खंडपिठाच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचे त्वरित घोषित केले होते.