गोवा विधानसभा निवडणुकीत कुणाचेही सरकार आले, तरी मुख्यमंत्री हिंदूच असला पाहिजे !

पणजी येथील हिंदू रक्षा महाआघाडीच्या संस्था-प्रतिनिधींच्या मेळाव्यात सर्वानुमते ठराव ! गोव्यात ७० टक्के हिंदू आहेत. शिवाय गोव्यातील ३४ हिंदूबहुल मतदारसंघांत उमेदवार हिंदूच असला पाहिजे, असा ठराव हिंदू रक्षा महाआघाडीच्या मेळाव्यात संमत !!!

गोवा मुक्तीचा षष्ट्यब्दिपूर्ती समारोप सोहळा साजरा

लोहपुरुष सरदार पटेल आणखी जगले असते, तर गोवा पुष्कळ आधी मुक्त झाला असता ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले ! – श्री. महेश काळे

गोवा, उत्तरप्रदेश आणि पंजाब येथून भाजपच्या सूर्यास्ताला प्रारंभ ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

भाजपपासून गोव्याला वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप हे दोघेही एकत्रितपणे काम करणार आहेत. व्यापक ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही स्वहिताच्या लहानसहान सूत्रांकडे दुर्लक्ष करणार आहोत.

‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांची सनातन आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना सदिच्छा भेट !

‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना दिलेल्या भेटीचा वृत्तांत . . .

आमदार चर्चिल आलेमाव यांना अपात्र ठरवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची सभापतींकडे मागणी

आमदार चर्चिल आलेमाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केल्याचे प्रकरण

शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील समुद्रात प्रकाशझोतात मासेमारी करणारी गोवा येथील यांत्रिक नौका मत्स्य व्यवसाय विभागाने पकडली

वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात, तसेच पर्ससीन नेटचा वापर करून यांत्रिक नौका मासेमारी करत असल्याची तक्रार स्थानिक मासेमारांनी दिली होती.

गोवा राज्यात प्रथमच ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती’ यांच्या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रारंभ !

‘श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय’ अन् ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ यांचा संयुक्त उपक्रम !

‘व्हेल’ माशाच्या ५ कोटी रुपये किमतीच्या उलटीची तस्करी केल्याच्या प्रकरणी गोवा राज्यातील तिघांना पोलीस कोठडी

‘व्हेल’ माशाच्या उलटीचा व्यापार करण्यास भारतात बंदी आहे. तरीही गोवा राज्यातून तस्करीसाठी आणलेली ‘व्हेल’ माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तालुक्यातील बांदा येथील गांधीचौक येथे कह्यात घेतली.

गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोकरभरतीमध्ये महाघोटाळा झाल्याची सत्ताधारी पक्षातीलच काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ३६८ पदांच्या निवडीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. हा ७० कोटी रुपयांचा महाघोटाळा आहे !