ऊस दर आंदोलकांनी ट्रॅक्टरचे १२ टायर फोडले !
आतापर्यंत आंदोलकांनी १२ टायर फोडले असून वाखरी तालुका येथील थोरात पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली.
आतापर्यंत आंदोलकांनी १२ टायर फोडले असून वाखरी तालुका येथील थोरात पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली.
जिल्ह्यातील गंगापूर आणि संभाजीनगर येथील शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांकडून गंगापूर-वैजापूर मार्गावर मांजरी फाटा येथे २१ ऑगस्ट या दिवशी १ घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले आहे.
सध्या आंदोलनांच्या संदर्भात ‘टूलकिट’चा वापर झाला असला, तरी ‘टूलकिट’ हे मोठ्या प्रमाणात ‘कॉर्पाेरेट्स’, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि अनेक जण आपापल्या कामांसाठी वापरतात. अल्प वेळेत अधिक लोकांपर्यंत योजना पोचावी, यासाठी ‘टूलकिट’चा वापर केला जातो.
खलिस्तानी चळवळीने चीन, पाकिस्तान आणि इस्लामी आतंकवादी यांच्याशी हात मिळवला असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे.
‘एवढी महत्त्वपूर्ण माहिती १ वर्ष का दडपून ठेवण्यात आली ?’, ‘जर बहुसंख्यांक शेतकर्यांचा कायद्यांना पाठिंबा होता, तर त्याचा विचार का करण्यात आला नाही ?’, ‘केंद्रावर असा कोणता दबाव होता की ज्यामुळे बहुसंख्यकांचा विचार केला गेला नाही ?’
कॅनडातील ५ लाख शिखांची मते मिळण्यासाठीच भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता ! ट्रुडो यांच्या मंत्रीमंडळातील हरजीत सज्जन हेही खलिस्तानवादी आहेत. ही सर्व सूत्रे बरेच काही सांगून जातात. अंततः भारताला नावे ठेवणार्या ट्रुडो यांच्यावर सद्यःस्थितीत ओढवलेला प्रसंग हा नियतीने रचलेला खेळच आहे.
पंतप्रधानांसारख्या अतीमहनीय व्यक्तीच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवणार्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
एका वाहिनीने म्हटल्याप्रमाणे ‘हे आंदोलन कृषीकायद्यांच्या विरोधातील नाही, तर देशाच्या विरोधातील आहे.’ आंदोलकांची आंदोलन बंद न करण्याची भूमिका पहाता, तेच खरे असल्याचे सिद्ध होत आहे !
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने आझाद मैदान येथे ‘किसान-मजदूर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेतकरी नेत्यांसह शेतकरी, शेतमजूर यांनी शेतमालाला हमीभाव घेतल्याविना शांत बसणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
प्रशासकीय अधिकार्यांनी केलेल्या २ घंट्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन केले.