महावितरणच्या ‘गो ग्रीन योजने’मध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला २ लाखांचा टप्पा !
महावितरणच्या ‘गो ग्रीन योजने’च्या अंतर्गत वीजदेयकासाठी छापील कागदांचा वापर न करता केवळ ‘ई-मेल’ आणि लघुसंदेश यांचा पर्याय निवडत पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी २ लाखांचा टप्पा गाठला आहे.