होरपळलेला निसर्ग !
सध्या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे रक्षण करणारा ओझोनचा थर विरळ होत आहे. मानवाने स्वार्थापायी चालवलेली प्रचंड वृक्षतोड थांबायला हवी. एकूण पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल ? याचा विचार सर्वांनी गांभीर्याने करायला हवा.
सध्या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे रक्षण करणारा ओझोनचा थर विरळ होत आहे. मानवाने स्वार्थापायी चालवलेली प्रचंड वृक्षतोड थांबायला हवी. एकूण पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल ? याचा विचार सर्वांनी गांभीर्याने करायला हवा.
‘गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते’, असे सांगून कांगावा करणारे कथित पर्यावरणवादी नदीमध्ये प्रदूषणकारी घनकचरा सोडला जातो तेव्हा कुठे असतात ?
‘हवामान पालट’ हा शब्द आता आपल्या परिचयाचा झाला आहे. हा शब्द जरी छोटा दिसत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आणि बर्याच वेळा भयंकर असतात.
गेल्या काही वर्षांत छोटी-मोठी भूस्खलनेही वाढली आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या १० वर्षांत होणारे भूस्खलन हे १०० पट वाढले आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांतून मनुष्याची निर्मिती झाली आहे. ही पंचमहाभूतेच मनुष्याचे पोषण करतात.
खासगी वाहनांचा उपयोग टाळून लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर करण्यास बाध्य करणे
भारतीय संस्कृती मानवाला निसर्गाचा योग्य आणि कृतज्ञताभावाने कसा वापर केला जावा ? याची शिकवण देणारी आहे.
असे मार्गदर्शन आपल्याला आपल्या धर्माने केलेले आहे, म्हणजेच पर्यावरण संतुलनाचा अभ्यास आपल्या ऋषिमुनींनी फार पूर्वीच केलेला होता, असे आपल्याला दिसते.
हिंदु धर्म हा निसर्ग अनुकूल आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी सांगितलेलेच आहे.
‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ (जीव हेच जिवाचे अन्न आहे) हा मूलमंत्र सांगणार्या सनातन हिंदु संस्कृतीत पंचमहाभूतांनाच देव मानले आहे. त्यामुळे साहजिकच मानवाला सांभाळणारा निसर्ग पूजनीय आहे.