महिला सुरक्षा आणि लिंग समानता जागृती या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना !
महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर असल्याने त्याचे शिक्षण शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला हवे.
महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर असल्याने त्याचे शिक्षण शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला हवे.
वाकड येथील ‘इंदिरा नॅशनल स्कूल’च्या व्यवस्थापनाने १७४ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क भरले नसल्याचे कारण देत पटावरून कमी करून दाखले दिले आहेत.
इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणार्या सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशामध्ये रामायण आणि महाभारत शिकवण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र भारतात शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर निधर्मीवादी थयथयाट….
लिखाणाचा सराव केल्याने मराठी व्याकरणाचाही सराव होतो. एकदा लिहिणे म्हणजे दोन वेळा वाचन केल्यासारखे आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरे लिहिल्यास ते लवकर लक्षात रहाण्यास साहाय्य होते.
क्वांटम् तंत्रज्ञानावर आधारित संशोधन करण्याची संधी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयसर) मिळाली आहे.
१० वीच्या परीक्षा रहित करण्यात आल्या असल्या, तरी विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल ? याविषयी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत ? यांचा विचार केला जाईल.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ‘शिक्षण आणि नोकरी येथे समाजातील घटकांवर होणार्या भेदभावाचे निर्मूलन’ या विषयावर आयोजित एका ऑनलाईन परिषदेत बोलत होते.
गोवा शालांत मंडळाने इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा पूर्वनियोजनाप्रमाणे होणार असल्याचे नुकतेच घोषित केले आहे.
साधना केल्यासच खर्या अर्थानेच संगीताचा अभ्यास करता येईल ! असे असतांना संगीताच्या अभ्यासाच्या नावाखाली ‘मुन्नी बदनाम हुई’ सारख्या अश्लील गाण्यांची निवड करणे म्हणजे मूळ भारतीय संगीताला ‘बदनाम’ करण्याचा प्रकार आहे !
१९ एप्रिलपासून चालू होणार्या वैद्यकीय परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.