
मुंबई – १९ एप्रिलपासून चालू होणार्या वैद्यकीय परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. जूनमध्ये परीक्षा कधी होणार ? याविषयीचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाद्वारे घोषित करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !