संभाजीनगर, जालना, नांदेडसह राज्यात एन्.सी.बी.च्या धाडी !

अमली पदार्थांच्या दलदलीत बुडलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी तिला धर्माचरणीच करायला हवे !

पिंपरी-चिंचवडमधून साडेसात लाखांचा ३० किलो गांजा जप्त, दोघांना अटक !

पिंपरी-चिंचवड शहरात बाळू वाघमारे आणि रवींद्र घाडगे यांच्याकडून ७ लाख ५४ सहस्रांचा ३० किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी जप्त केला आहे.

मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘फार्म हाऊस’वरील २ कोटी ३५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त !

या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने अधिवक्ता राजकुमार राजहंस यांना मालाड येथून अटक केली आहे.

जळगाव येथे अमली पदार्थ विरोधी पथकाकडून १ सहस्र ५०० किलोचा गांजा जप्त !

मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने (‘एन्.सी.बी.’ने) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ तब्बल १ सहस्र ५०० किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. या वेळी २ आरोपींना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले.

मोरबी (गुजरात) येथून ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये ३५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यापूर्वी ९ सहस्र कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.

संभाजीनगर येथील माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाच्या वाहनात नशेच्या २६० गोळ्या सापडल्या !

माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाच्या वाहनातून नशेच्या गोळ्या घेऊन जाणार्‍या एका तरुणाला सिटी चौक पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून १३ ‘स्ट्रीप’मध्ये नशेच्या २६० गोळ्या जप्त केल्या आहेत.

संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद !

एन्.सी.बी. संचालक समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ‘ॲट्रॉसिटी’ची पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गुजरातमध्ये पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेले ३०० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

काही आठवड्यांपूर्वी कच्छमधील मुंद्रा बंदरावर २१ सहस्र कोटी रुपये किमतीचे जवळपास ३ सहस्र किलो रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे.

तुमची मेहुणी अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेली आहे का ?

नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांना ‘ट्वीट’द्वारे प्रश्न !

हर्षदा रेडकर यांच्यावरील खटल्याशी माझा काहीही संबंध नाही !

अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे प्रत्युत्तर