सोलापूर येथे ‘मूक पदयात्रे’त ६०० धारकरी उपस्‍थित !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्‍या बलीदानमासाच्‍या निमित्त सोलापूर येथे मूक पदयात्रा काढण्‍यात आली.

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास कराड (सातारा) येथे श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने ‘मूक पदयात्रा’ !

फाल्‍गुन अमावास्‍या या दिवशी महाराजांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या न निघालेल्‍या अंत्‍ययात्रेचे स्‍मरण म्‍हणून श्रद्धांजली वहाण्‍यासाठी मूकपदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते.

सांगली-कोल्‍हापूर येथे मूकपदयात्रा !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या बलीदानाच्‍या स्‍मरणार्थ प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा (मूकपदयात्रा) काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या प्रतिकात्‍मक चितेला अग्‍नी देण्‍यात आला.

आज श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने मूकपदयात्रा !

ज्‍यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले, त्‍यांच्‍या स्‍मरणार्थ हिंदूंनी या मूकपदयात्रेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्‍या यशाचे गमक – साधना !

‘छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आज साहसकथा स्‍वरूपात सांगण्‍याचा प्रयत्न होत आहे. त्‍यामुळे शंभूराजांना राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या कार्यात यश कशामुळे आले, तो त्‍यांच्‍या साधनेचा, म्‍हणजे त्‍यांनी जगून दाखवलेल्‍या अध्‍यात्‍माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंबंधी विविध मान्‍यवरांचे विवेचन येथे दिले आहे.

महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली !

सापडलेली कागदपत्रे आणि हरिनारायण मठाच्या जागेची स्थान निश्चिती करतांना चतु:सीमा दाखवतांना आढळलेला ठोस पुरावा यांवरून ही समाधी महाराणी येसूबाई यांचीच आहे, हे निश्चित करता आले.

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ आज ‘सकल हिंदु समाजा’चा भव्य मोर्चा !

देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला समर्थन देण्यासाठी हा मोर्चा आहे’, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

पापी औरंग्या या देशाची संतान असू शकत नाही ! – शिवराय कुळकर्णी, प्रवक्ते, भाजप

औरंगजेबाने येथील माती आणि माता-भगिनी यांच्यावर अत्याचार केले. तलवारीच्या धाकावर धर्मांतर केले. जुलमी राजवट चालवली. मंदिरे फोडली. परकीय आक्रमक पापी औरंगजेब या देशाची संतान असू शकत नाही.

संगमेश्‍वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी शासनाकडून १० कोटी रुपये संमत

ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारले, त्या औरंगजेबाचे  थडगे जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरातून उचकटून टाकत नाही, तोपर्यंत महाराजांचे बलीदान सार्थकी लागणार नाही.

हिंदु म्हणून एकत्र या अन् भगव्याची ताकद जगाला दाखवा !  

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.