मकरसंक्रांतीचा उत्सव : समरसता आणि संघटितपणा यांचा संदेश देणारा !

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्‍या कृती आहेत.

मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !

दुसर्‍याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते.

‘श्रीराम मांसाहार करतो’, अशा प्रकारची विधाने म्हणजे हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण न दिल्याचा आणखी एक परिणाम !

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबिरात ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे विधान केल्याच्या प्रकरणी गटाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध..

हिंदूंनो, रामायणातील श्लोकाचा विपरीत अर्थ घेऊन हिंदूंच्या देवतांविषयी अपप्रचार करणार्‍यांना वैध मार्गाने खडसवा !

वाल्मीकि रामायणाचा संदर्भ देऊन धर्मद्रोही रामाविषयी करत असलेला अपप्रचार – ‘राम दारू पीत होता आणि मांस भक्षण करत होता !’

ब्रह्मातील आनंदाचे स्वरूप

आत्मज्ञान झालेला, तुरीय (चौथ्या, महाकारण देहाच्या) स्थितीत असलेला, साक्षीभावात असलेला, ब्रह्मानंद अनुभवणारासुद्धा प्रारब्ध भोगणे बाकी असेपर्यंत देहात असतो आणि देहत्यागानंतर मोक्षप्राप्ती होते.

समाधी आणि सहजसमाधी

समर्थ म्हणतात की, ज्ञान झाल्यावर ईश्वराच्या रूपाचे आकलन होते. सर्वत्र तोच तो, तोच राम, ईश्वर दिसतो. ही केवळ कल्पना नाही. थोर संत हे अनुभवत असतात.

हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंत, तसेच प्रवासात किंवा संकटकाळातही धोतराचे होणारे विविध लाभ

पांढर्‍या रंगाच्या धोतरातून सूर्यप्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे उन्हात कामे करतांना आवश्यकतेनुसार डोके, कान आणि नाक यांभोवती धोतर गुंडाळल्याने आपले उन्हापासून रक्षण होण्यास साहाय्य होते.

श्री दत्ताची रूपे !

‘दत्ताची विविध रूपे आणि विविध नावे आणि त्यानुसार असलेली वस्त्राभूषणे यांपैकी सर्वांना ठाऊक असलेली नावे, म्हणजे दत्तात्रेय, दत्त, गुरुदत्त, अवधूत अशी असून त्याची रूपे एकमुखी-द्विभुज, एकमुखी-चतुर्भुज आणि एकमुखी-षड्भुज, अशी आहेत.

औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप !

कर्मकांड आणि उपासनाकांड या अंतर्गत साधना करतांना जिवाचा कल दत्ततत्त्वाचे प्रतीक असलेल्या बाह्य औदुंबराकडे असतो.