रझा अकादमीवर सरकार कारवाई करणार का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
नोव्हेंबर मासात महाराष्ट्रात झालेल्या दंगली सुनियोजित ! राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
नोव्हेंबर मासात महाराष्ट्रात झालेल्या दंगली सुनियोजित ! राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अवमान प्रकरणाची चौकशी चालू असून कारवाई होणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी देणार्याला अटक करण्यात आली होती. तरीही आणि सनातन संस्थेचा त्यात काहीही संबंध नसतांनाही विधानसभेत सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा विषय येतो, हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य नव्हे का ?
अवैध वाळू उत्खनन करणार्या लोकांनी अनेक ठिकाणी १०-१५ फुटांचे खोल खड्डे खणले असून यात पडून ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे होणारे अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होत नाहीत !
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्यांविना होत नाहीत !
विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार ! महाराष्ट्रात लोकशाही नव्हे, तर ‘रोकशाही आणि रोखशाही’चे राज्य आहे !
परीक्षेतील दलाल आणि पेपरफुटी यांमुळे म्हाडाच्या विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा अचानक रहित करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवसापूर्वीच्या मध्यरात्रीला ही घोषणा करण्याची नामुष्की गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली.