देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेवर ८ सप्टेंबरला निकाल !
अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
अधिवक्ता सतीश उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.
मुंबई येथील घटनेनंतरही माजी गृहमंत्री दिवंगत रा.रा. पाटील यांनी त्यागपत्र दिले होते. पूर्वीच्या या उदाहरणांतून फडणवीस यांनी प्रेरणा घेऊन त्यावर विचार करावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
श्री लोढा म्हणाले, सनातन धर्माविषयी बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिन यांना काय अधिकार ? त्यांच्या द्वेष पसरवणार्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही.
‘मराठा क्रांती मोर्चा’तील आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. हे आंदोलक आतंकवादी नाहीत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते. त्यांच्यावर या सरकारने अमानुषपणे पोलिसांच्या साहाय्याने लाठीमार केला.
पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पातळीवर लाठीमार करण्याचा अधिकार असतो. मराठा आरक्षणाची मागणी करणार्यांवर लाठीमार करण्याचा आदेश मंत्रालयातून देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने काम करत आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मराठवाड्यातील काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दर ४ वर्षांनी तेथे दुष्काळाचा सामना करावा लागतो.पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा येथील गोदावरी खोर्यात आणायचे आहे.
६ दिवसांच्या जपान दौर्यावर गेलेले देवेंद्र फडणवीस यांचे २६ ऑगस्ट या दिवशी मुंबईत आगमन झाले. या वेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना फडणवीस यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी एकनाथ शिंदे यांनी ‘गरजवंताच्या साहाय्यासाठी देव नेहमी धावतो. टाटा म्हणजे अढळ विश्वास, गुणवत्तेची निश्चिती आणि सामाजिकतेचे प्रचंड भान आहे’, अशा शब्दांत रतन टाटा यांचे कौतुक केले.
रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव !