(म्हणे) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये अराजकता पसरवत आहेत !’ – पाक अभिनेत्री सहर शिनवारी

पाकमधील राजकारणीच नव्हे, तर खेळाडू, कलाकार आदी सर्वांच्याच मनात भारतद्वेष किती भिनला आहे, हेच यावरून लक्षात येते !

भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात !

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असून तेथे त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यासह संयुक्त अरब अमिरात यांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

पूर्व किनारपट्टीवर येणार ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ !

बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

जन्माने नाही, तर आचरणाने ब्राह्मण होणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

केवळ परशुरामच नव्हे, तर सर्व श्रद्धास्थाने, अवतार आणि देवीदेवता आपल्यासाठी पूजनीय आहेत. त्यामुळे त्या सर्वांच्या प्रतिष्ठा रक्षणाचे दायित्व आपल्यावर आहे.

समलिंगी जोडप्यांच्या समस्या निवारणासाठी केंद्रशासन नेमणार समिती !

समलिंगी विवाहाला भारतात कायदेशीर अनुमती मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिदिन सुनवाणी चालू आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घटनापिठासमोर ही सुनावणी होत असून केंद्रशासनाच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तीवाद करत आहेत.

जगात सर्वाधिक विवाह केवळ भारतातच टिकतात !

भारतात सनातन हिंदु धर्माची शिकवण असल्यानेच हे शक्य आहे. असे असले, तरी हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे अनेक हिंदूंची अधोगतीकडे वाटचाल होत आहे, हेही खरे ! हे रोखण्यासाठी त्यांनाही धर्मशिक्षण देणे आवश्यक !

जे.एन्.यू.मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा विरोध !

साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !

‘द केरल स्टोरी’च्या प्रसारणावर बंदी घालणे अयोग्य ! – सर्वोच्च न्यायालय

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर त्वरित सुनावणी करणे योग्य होणार नाही. ‘चित्रपटाच्या प्रसारणाच्या आधीच त्याला आव्हान देणे अयोग्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार अब्दुल रहमान मारहाणीच्या प्रकरणी दोषी !

७ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता !