
नवी देहली – ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणार्या याचिकेवर त्वरित सुनावणी करणे योग्य होणार नाही. ‘चित्रपटाच्या प्रसारणाच्या आधीच त्याला आव्हान देणे अयोग्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केरळच्या सत्ताधारी साम्यवादी सरकारने ही याचिका ‘हा चित्रपट द्वेषाला प्रोत्साहन देतो’, असा आरोप करत प्रविष्ट केली होती.
The Supreme Court on May 2 refused to entertain a plea seeking a stay on the scheduled release of the movie #TheKeralaStoryhttps://t.co/iNwkXvYoPc
— Business Today (@business_today) May 2, 2023
‘केरळमध्ये लव्ह जिहादच्या षड्यंत्राच्या अंतर्गत ३२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये पाठवण्यात आले’, या वास्तवावर आधारित हा चित्रपट ५ मे या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !
कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !
मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा बालेकिल्ला असणार्यांनी आम्हाला शिकवू नये ! : India’s Ministry of External Affairs