जर्मन नियतकालिकामध्ये भारताच्या लोकसंख्येची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र प्रकाशित : भारताकडून संताप व्यक्त

भारत नुकताच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. याची खिल्ली उडवत जर्मनीच्या ‘डेर स्पीगल’ या नियतकालिकाने एक व्यंगचित्र प्रकाशित केले आहे.

बिहारमधील आजन्म कारावास भोगणारे माजी खासदार आनंद मोहन यांची सुटका होणार !

गुन्हेगारांच्या सुटकेसाठी नियमांत पालट करणारे शासनकर्ते बिहारमध्ये पुन्हा जंगलराज निर्माण करत आहेत. ‘ही लोकशाहीची शोकांतिका आहे’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !

‘लव्ह जिहाद’ची भीषणता दाखवणार्‍या ‘द केरल स्टोरी’ या हिंदी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित !

या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे.

महिला कुस्‍तीपटूंनी केलेले लैंगिक छळाचे आरोप गंभीर ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

‘महिला कुस्‍तीपटूंनी याचिकेत लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या सूत्रांचा विचार करणे आवश्‍यक आहे’, असे न्‍यायालयाने म्‍हटले आहे. आता या प्रकरणावर २९ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाच्या विरोधात कुस्तीपटूंचे पुन्हा आंदोलन

आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या कुस्तीपटूंना न्यायासाठी परत परत आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घालून सत्य समोर आणणे आवश्यक !

कारसेवकांना जाळणार्‍या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालायकडून जामीन

वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या घटनेतील दोषी असणार्‍या ८ धर्मांध मुसलमानांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

देहलीतील साकेत न्यायालयात महिलेवर गोळीबार

देशाच्या राजधानीतील न्यायालयातील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद !

‘यू ट्यूब’वरील खोट्या बातम्या (फेक व्हिडिओज) काढून टाका ! – दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

‘यू ट्यूब’सारख्या अमेरिकी आस्थापनांची सामाजिक बांधिलकी नसल्याची घटना पुन्हा एकदा समोर ! यू ट्यूब न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करील का, हे सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने पहाणे आवश्यक !

समलैंगिक विवाहांचा विषय न्यायालयाने नव्हे, तर संसदेने हाताळावा ! – केंद्रशासन

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.

ब्रिटीश सांसद आणि अर्थतज्ञ स्टर्न यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !

विकास आणि वृद्धी यांविषयी एक नवा अध्याय भारताने जगासमोर ठेवला आहे, असे वक्तव्य लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अर्थतज्ञ आणि ब्रिटीश सांसद प्रा. निकोलस स्टर्न यांनी म्हटले आहे.