कावड यात्रेकरूंवर जिहाद्यांकडून आक्रमणाचा धोका !
आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी ‘जर कावड यात्रेकरूंवर आक्रमण झाले, तर देशातून एकाही हज यात्रेकरूला हजला जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिली असती !
आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी ‘जर कावड यात्रेकरूंवर आक्रमण झाले, तर देशातून एकाही हज यात्रेकरूला हजला जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिली असती !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून चालू होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांत पूरस्थिती आणि दरड कोसळणे यांमुळे २१८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांसह देशातील २५ राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे.
केंद्र सरकारने १८ ते ५९ वर्षे वयोगटांतील सर्व नागरिकांना १५ जुलैपासून कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) विनामूल्य देण्याची घोषणा केली.
विरोधकांचे म्हणणे आहे की, अशोक स्तंभाच्या सिंहांना क्रूर आणि आक्रमक बनवण्यात आले आहे.
पुढील ४ दिवस ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आरोपीच्या नियमित जामीन अर्जावर साधारतः २ आठवड्यांच्या आत आणि अंतरिम अर्जावर ६ आठवड्यांच्या आत निर्णय झाला पाहिजे. कुणालाही अटक करण्यापूर्वी भारतीय दंड सहितेच्या कलम ४१ आणि ‘४१ अ’चे पालन केले पाहिजे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवण्यासाठी हे खासदार अमित शहा यांना भेटले.
राष्ट्रीय प्रतीक असणार्या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.
विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी ४ मासांच्या कारावासाची, तसेच २ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.