केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांना सतर्क रहाण्याची सूचना

नवी देहली – उत्तर भारतात प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता असल्याने सतर्क रहाण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांना ही सूचना देण्यात आली असून कावड यात्रेकरूंची सुरक्षा तात्काळ वाढवण्याचा आदेशही देण्यात आला आहे. यासह रेल्वे प्रशासनालाही आक्रमणाच्या शक्यतेने रेल्वे गाड्यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे.
कावड यात्रेमध्ये यात्रेकरू हरिद्वार आणि ऋषिकेश येथे जाऊन पवित्र गंगाजल आणून घरी किंवा शिवमंदिरात अभिषेक करतात.
संपादकीय भूमिकाआज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी ‘जर कावड यात्रेकरूंवर आक्रमण झाले, तर देशातून एकाही हज यात्रेकरूला हजला जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिली असती ! |
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय