Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी

Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी

आम आदमी पक्षावर आता बंदी घालण्याची मागणी हिंदु संघटनांनी केंद्र सरकारकडे केली पाहिजे !

यू ट्यूबर ध्रुव राठी याचा हिंदूंच्या देवतांविषयीचा व्हिडिओ हटवण्यावर १५ दिवसांत निर्णय घ्या ! – Delhi High Court

यू ट्यूबर ध्रुव राठी याचा हिंदूंच्या देवतांविषयीचा व्हिडिओ हटवण्यावर १५ दिवसांत निर्णय घ्या ! – Delhi High Court

 ध्रुव राठी विदेशात राहून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात विधाने करणारे व्हिडिओ प्रसारित करत आहे. केंद्र सरकारने केवळ व्हिडिओच हटवू नयेत, तर त्याला विदेशातून कारवाई करून भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय

Telegram App Ban : ‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरती बंदी कायम ! – देहली उच्च न्यायालय

देहली उच्च न्यायालयाने टेलिग्राम ॲपवर केंद्र सरकारने घातलेली तात्पुरती बंदी कायम ठेवत याविरोधातील याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी कायम राहील.

‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरत्या बंदीला देहली उच्च न्यायालयात आव्हान

‘टेलिग्राम’ ॲपवरील तात्पुरत्या बंदीला देहली उच्च न्यायालयात आव्हान

येत्या २१ जून या दिवशी देशात होणार्‍या ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घातली आहे. याविरोधात टेलिग्रामने देहली उच्च न्यायालयात या बंदीला आव्हान दिले आहे.

सामाजिक माध्यमांचा वापर न्यायाधिशांची अपकीर्ती करण्यासाठी करता येणार नाही ! – Delhi High Court

सामाजिक माध्यमांचा वापर न्यायाधिशांची अपकीर्ती करण्यासाठी करता येणार नाही ! – Delhi High Court

आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याचा आदेश !

देहली उच्च न्यायालयाकडून ‘न्यूजक्लिक’ वृत्तसंकेतस्थळावरील कारवाई रहित !

देहली उच्च न्यायालयाकडून ‘न्यूजक्लिक’ वृत्तसंकेतस्थळावरील कारवाई रहित !

परदेशी गुंतवणुकीत अनियमितता आढळल्याच्या प्रकरणी ‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेस्थळ आणि त्याचे संस्थापक-संपादक प्रबीर पूरकायस्थ यांच्या विरोधातील करवाई देहली उच्च न्यायालयाने रहित केली.

Delhi Gymkhana Club : देहली जिमखाना क्लबची भूमी बलपूर्वक कह्यात घेणार नाही ! – केंद्र सरकारचे देहली उच्च न्यायालयाला आश्वासन

Delhi Gymkhana Club : देहली जिमखाना क्लबची भूमी बलपूर्वक कह्यात घेणार नाही ! – केंद्र सरकारचे देहली उच्च न्यायालयाला आश्वासन

ल्युटियन्स भागात असलेली ही मालमत्ता २७.३ एकरमध्ये पसरलेली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, ही भूमी पंतप्रधान निवास आणि उच्च-सुरक्षा क्षेत्र यांच्याजवळ आहे. या जागेचा वापर संरक्षण पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा यांसाठी केला जाणार आहे.

खटला मागे घ्या, नाहीतर तुमच्या दुसर्‍या मुलालाही ठार मारू ! – हिंदु कुटुंबाला मुसलमान पक्षाची धमकी

खटला मागे घ्या, नाहीतर तुमच्या दुसर्‍या मुलालाही ठार मारू ! – हिंदु कुटुंबाला मुसलमान पक्षाची धमकी

धर्मांध मुसलमान ज्या पद्धतीने हिंदूंना ठार मारतात, दहशत निर्माण करतात आणि त्यांच्यासमोर पोलीस प्रशासन नांग्या टाकतात, हे पहाता हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !

Rana Ayyub Tweets : हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्यूब यांची हिंदूंच्या देवतांविषयीची आक्षेपार्ह ट्वीट न हटवणार्‍या ‘एक्स’ची कायदेशीर सुरक्षा रहित होऊ शकते ! – केंद्र सरकार

Rana Ayyub Tweets : हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्यूब यांची हिंदूंच्या देवतांविषयीची आक्षेपार्ह ट्वीट न हटवणार्‍या ‘एक्स’ची कायदेशीर सुरक्षा रहित होऊ शकते ! – केंद्र सरकार

हे प्रकरण वर्ष २०१३ ते २०१७ या काळात राणा अय्यूब यांनी केलेल्या काही ट्वीट्सशी (लिखाणाशी) संबंधित आहे. अधिवक्ता अमिता सचदेवा यांनी याविरोधात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मे या दिवशी होणार आहे. 

पत्रकार राणा अय्यूब यांच्या पोस्ट्स अपमानास्पद आणि सांप्रदायिक !

पत्रकार राणा अय्यूब यांच्या पोस्ट्स अपमानास्पद आणि सांप्रदायिक !

देहली उच्च न्यायालयने पत्रकार राणा अय्यूब यांनी वर्ष २०१३ ते २०१७ या काळात हिंदूंच्या देवता, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ‘एक्स’वरून प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह लिखाणावर तीव्र आक्षेप नोंदवला.