सप्तपदी झाली नाही, तरी विवाह अवैध ठरत नाही ! – Delhi High Court
‘जोडप्याने काही विधी पार पाडल्यानंतर एकत्र रहाण्यास प्रारंभ केला आणि त्यांच्या विवाहातून एक अपत्य जन्माला आले असेल, तर तो विवाह अवैध ठरवता येणार नाही’, असे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले.