अमळनेर (जळगाव) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण !
अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता सांगणारी घटना !
सावंतवाडी येथून कर्नाटकच्या दिशेने ९ गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी तालुक्यातील आंबोली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पकडला.
गोतस्करांवर कारवाई करण्यात निष्क्रीय ठरलेले पोलीस आणि सरकार यांचा ‘गोवंश रक्षा अभियाना’कडून निषेध
विधानसभा अध्यक्षांनी भीती व्यक्त करत पोलीस महासंचालकांना दिला कारवाईचा आदेश !
गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्या गोरक्षकांविरुद्ध खोटी तक्रार प्रविष्ट करून गोरक्षकांना अडकवण्याचे षड्यंत्र करणार्या अशा घुसखोरांपासून जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे वरील घटनेतून लक्षात येते !
अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केलेले वाहन परत परत सुटते कसे ?
गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असूनही गोवंश रक्षणासाठी गोरक्षकांना प्रयत्न करावे लागणे, ही पोलिसांची निष्क्रीयताच !
गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस निर्माण करणार का ?
५ मे या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘होंडा सिटी’ या चारचाकीतून अतिशय निर्दयतेने दोन गायी कोंबून कसाई त्यांना कत्तलीसाठी नालासोपारा (प.) येथील वाजा मोहल्ला येथे घेऊन जात होते.