ऊर्जा, मुत्सद्देगिरी आणि ‘डायस्पोरा’ (देशांतरीत जनसमूह) यांविषयी पश्चिम आशियात भारताची तटस्थता !

ऊर्जा, मुत्सद्देगिरी आणि ‘डायस्पोरा’ (देशांतरीत जनसमूह) यांविषयी पश्चिम आशियात भारताची तटस्थता !

नवी देहली ही ऊर्जा आणि संपर्क यांच्या दृष्टीने इराणशी महत्त्वपूर्ण संबंध ठेवते, तर संरक्षण अन् तंत्रज्ञान यांसाठी अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी भागीदारी अधिक दृढ करते.

आयातीवर आधारित स्वयंपाक : अमेरिकेशी व्यवहारामुळे भारताचे वायू धोरण अधिक सुरक्षित…?

आयातीवर आधारित स्वयंपाक : अमेरिकेशी व्यवहारामुळे भारताचे वायू धोरण अधिक सुरक्षित…?

अमेरिकेच्या ‘एल्.एन्.जी.’ अन् ‘एल्.पी.जी.’ यांच्या पुरवठ्यातील वैविध्य आखाती प्रदेशाची जागा घेणार नाही. त्यामुळे भारताला किमतींविषयीच्या वाटाघाटी आणि संकटाच्या व्यवस्थापनामध्ये अधिक वाव मिळतो.

कॅनडाच्या पंतप्रधानांचे दावोस येथील भाषण, म्हणजे अपराधीपणाची कल्पक स्वीकृती !

कॅनडाच्या पंतप्रधानांचे दावोस येथील भाषण, म्हणजे अपराधीपणाची कल्पक स्वीकृती !

कॅनडाने स्वतःला एक लवचिक आणि बहुपक्षीय केंद्र म्हणून स्थान दिले असून स्पष्टपणे भारताला त्याचे वैविध्य अन् परिवर्तनीय भूमिती जाळ्यामध्ये एक प्रमुख केंद्र म्हणून समाविष्ट केले आहे.

ज्वलंत विषयांवर सार्वजनिक चर्चा आणि सनातन संस्कृतीचे जवळून दर्शन घडवून आणणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ !

ज्वलंत विषयांवर सार्वजनिक चर्चा आणि सनातन संस्कृतीचे जवळून दर्शन घडवून आणणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ !

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीची आवश्यकता !

Shankhnad Mahotsav Delhi : ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ परिसंवाद !

Shankhnad Mahotsav Delhi : ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ परिसंवाद !

वैचारिक स्तरावर पहिले ‘गझवा-ए-इस्लाम’ चालू झाले पाहिजे. ‘गझवा-ए-हिंद’ला उत्तर म्हणून वैचारिक ‘गझवा-ए-इस्लाम’ला प्रारंभ करा, असे आवाहन ‘रॉ’ आणि भारतीय सेना यांचे माजी अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी केले.