विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !
विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !
विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !
आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकदशी, म्हणजेच मोक्षदा एकदशी (गीता जयंती) या दिवशी श्रीमती सुलभा मालखरेआजी यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सनातनचे बालसंत यांची चित्रे काढतांना सौ. दीपा औंधकर यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर्षी ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशन घेण्यात आले.त्या वेळी काही साधक अधिवक्यांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच आलेल्या अनुभूती देत आहोत . . .
आपत्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. महद्’भाग्याने मिळालेल्या मनुष्यजन्माचा उद्धार होण्यासाठी वेळ न दवडता पूर्णवेळ साधनेचे पाऊल शीघ्रतेने उचला !’
‘माझी लवकर प्रगती होणार नाही’, असा माझ्या मनात नकारात्मक संस्कार होता. या आनंदवार्तेमुळे माझा आत्मविश्वास वाढून उभारी आली आणि आनंद वाढला.
‘सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमाच्या’ वेळी मला यज्ञस्थळी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कपाळावर बेलपत्राप्रमाणे आकृती दिसली.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई पूजा करत असतांना ‘मी त्यांच्या ठिकाणी बसून श्री विष्णूची पूजा करत आहे’, असा भाव ठेवला होता.
श्रीसत्शक्ति बिंदाताई नंतर सोफ्यावर बसल्या. तेव्हा मला त्या ‘मोठ्या कमळात बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांचे तेज पुष्कळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघू शकले नाही.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यज्ञातील विधी करत होत्या. दोघींकडे पहातांना क्षणभर ‘परात्पर गुरु डॉक्टरच विधी करत आहे’, असे जाणवले.