ओहर (छत्रपती संभाजीनगर) गावात धर्मांधांकडून दगडफेक; दंगल करण्याचा प्रयत्न
ओहर गावात हिंदू आणि धर्मांध यांच्यामध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
ओहर गावात हिंदू आणि धर्मांध यांच्यामध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली. या वेळी झालेल्या दगडफेकीत ६ जण घायाळ झाले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पाकिस्तान हिंदूंना रहाण्यास सुरक्षित नसल्याने, तेथील हिंदूंनी भारतात येणेच श्रेयस्कर !
हिंदूंनो, रात्र नव्हे, तर प्रत्येक क्षण वैर्याचा आहे, हे लक्षात ठेवा !
पोलीस ठाण्याबाहेर धर्मांध आरोपींच्या महिला नातेवाइकांचा गोंधळ !
२५ जण कह्यात
दगडफेकीमुळे पळणार्या हिंदूंना पाठलाग करून मारहाण
धर्मांधांऐवजी हिंदूंनाच कह्यात घेतल्याने पोलीस ठाण्यात हिंदूंचे धरणे आंदोलन
ममता बॅनर्जी यांनी दंगलीसाठी हिंदूंचा ठरवले उत्तरदायी ! हिंदूंनी मुसलमानबहुल भागात त्यांची धार्मिक मिरवणूक काढू नये, असे राज्यघटनेत लिहिलेले आहे का ? हा भारत आहे कि बांगलादेश ?
हिंदूंवरील अन्यायाची वृत्ते दाबवणार्या वाहिन्या हिंदूंनी का पहाव्यात ?
हिंदुत्वनिष्ठांचे सरकार असतांना राज्यात दंगलींचे सत्र चालू होणे, हे दुर्दैवी ! दंगलखोरांना कायमचा धाक निर्माण होण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार ?
अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
ब्रिस्बेन येथील हिंदूंचे अभिनंदन ! खलिस्तान्यांच्या विरोधात सर्वत्रच्या हिंदूंनी ब्रिस्बेनच्या हिंदूंचा आदर्श घ्यावा !