लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !
मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !
मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.
शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !
देशातील घुसखोर रोहिंग्या गुन्हेगारी कारवायाही करू लागले आहेत. याचीच आतापर्यंत भीती होती. आतातरी सरकार त्यांना तात्काळ देशातून हाकलून लावण्यासाठी कृतीशील होईल का ?
अशा गुप्तहेरांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
हा बॉम्ब तेथेच एका कंटेनरमध्ये ठेवला होता. तो फुटल्यानंतर मौलाना अब्दुल मोबीन यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती आता समोर आली आहे. हा मदरसा अनधिकृत होता, असेही उघड झाले आहे.
अणुबॉम्ब किंवा अन्य स्फोटके सिद्ध करण्यासाठी वापरले जाणार्या युरेनियमच्या स्फोटकांचा साठा सापडल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले आहे.
युरेनियम खरेदी करण्यासाठी कुणी इच्छुक आहे का, याचा ते दोघे शोध घेत असतांनाच पथकाने धाड टाकली.
अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्थानक येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुजरात आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) मोहसीन पूनावाला याला वानवडी परिसरातून २३ मार्च या दिवशी अटक केली.