देशात घातपाती कारवाया घडवण्याविषयीच्या प्रकरणी संशयित आतंकवादी पुन्हा आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !
देशाच्या तथाकथित शांतीदूतांच्या या आतंकवादी कारवायांच्या विरोधात तुकडे-तुकडे टोळी किंवा पुरस्कार वापसी टोळी यांना काय म्हणायचे आहे ?
देशाच्या तथाकथित शांतीदूतांच्या या आतंकवादी कारवायांच्या विरोधात तुकडे-तुकडे टोळी किंवा पुरस्कार वापसी टोळी यांना काय म्हणायचे आहे ?
पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
जोगेश्वरीतून ७ वा आतंकवादी अटकेत !
पोलीस अधिकार्यांनी नुसती अशी माहिती देऊन काय उपयोग ? एवढी वर्षे एक आतंकवादी दाऊदशी संबंध ठेऊन मुंबईत रहात आहे, तर तेव्हाच कारवाई का केली नाही ? ‘आमचे त्याच्यावर लक्ष होते’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ?
भारतात शांतता नांदायची असेल, तर पाकला नष्ट करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाक भारतविरोधी कारवाया करण्यात गुंतला असतांना भारत सरकार त्याच्या विरोधात कठोर पावले का उचलत नाही ?
देशाच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनार्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सतर्क रहाणे तितकेच महत्त्वाचे आहे
भारतात हिंदूंच्या धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पैसे पाठवले जात असतांना गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत ? ही धोक्याची घंटा ओळखून भारत सरकार याच्या विरोधात पावले उचलणार का ?
देवबंद गावात दार-उल्-उलूम हे इस्लाममधील वादग्रस्त अभ्यासकेंद्र असल्याने सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध !
आतंकवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी कारवायांसाठी हे आंतरराष्ट्रीय संपर्क केंद्र चालू होते का, या दृष्टीने पडताळणी केली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणी संशयित सचिन बाळू चव्हाण याला कह्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे. २९ जुलैच्या रात्री दिव्यनगरी ते कोंढवे परिसरात ही कारवाई करण्यात आली.