
श्रीनगर – कुपवाडा जिल्ह्यातील माछिल भागात ३ मे या दिवशी सैन्य आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतात आतंकवादी घुसवू पहात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती.
Encounter in J&K's Kupwara, two terrorists killed
The encounter took place near Pichnad in Machil area of #Kupwara district in north Kashmir, a police official said. #KupwaraEncounter https://t.co/QVUBnBomSZ
— The Times Of India (@timesofindia) May 3, 2023
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा निर्माता असलेल्या पाकिस्तानचा नायनाट करणे आवश्यक आहे ! |
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk