पाकिस्तानी ड्रोन पुन्हा अमृतसरमध्ये घुसले : दीड किलो हेरॉईन जप्त !

जप्त करण्यात आलेले हेरॉईन

अमृतसर (पंजाब) – येथील भारतीय सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन पुन्हा भारतात पाठवण्यात आले. हे लक्षात येताच तेथे गस्त घालणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ड्रोनमधून खाली टाकण्याचे आलेले दीड किलो हेरॉईन शोधून ते जप्त केले. याची आंतरराष्ट्रीय किंमत अनुमाने १० कोटी रुपये आहे.

संपादकीय भूमिका

सातत्याने भारताच्या कुरापती काढणार्‍या पाकला भारत धडा कधी शिकवणार ?