…. आले भावाश्रू ।
गुरुनामाचे स्मरण करूनी आले भावाश्रू ।
गुरुप्रेमाचा वर्षाव करत आले भावाश्रू ॥
गुरुभेटीची ओढ घेऊनी आले भावाश्रू ।
गुरुमायेची ऊब घेऊनी आले भावाश्रू ॥
गुरुनामाचे स्मरण करूनी आले भावाश्रू ।
गुरुप्रेमाचा वर्षाव करत आले भावाश्रू ॥
गुरुभेटीची ओढ घेऊनी आले भावाश्रू ।
गुरुमायेची ऊब घेऊनी आले भावाश्रू ॥
‘जर तीच फांदी कापली गेली असती, तर चिमणीचे घरटे नष्ट होऊन त्यातील पिल्ले दगावली असती; परंतु देवानेच साधकाला तशी बुद्धी दिल्यामुळे ती फांदी कापली गेली नाही.’ त्या वेळी ‘सर्व ईश्वरेच्छेनेच घडते’, याची जाणीव झाली.
आज पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात कलेशी निगडित सेवा करणार्या कु. भाविनी कपाडिया यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रस्तुत करत आहोत.
‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
आध्यात्मिक उपाय मिळाल्यावर मनाला एक अनामिक ऊर्जा मिळाल्यासारखे जाणवले. त्यामुळे मला भीती किंवा त्रास न जाणवता नामजपातून शक्ती आणि चैतन्य मिळत होते. याविषयी गुरुदेवांप्रती अतिशय कृतज्ञता वाटली.
साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास लक्षात घेता त्यांची तीव्रता इतकी होती की, कुणीही साधक जिवंत राहू शकला नसता. केवळ भगवंताची कृपा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती यांच्यामुळे साधक तीव्र त्रासातही जिवंत राहू शकले.
गुरुदेव साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, याची मी अनुभूती घेतली. त्यासाठी गुरुदेवा, पुन्हा एकदा कोटीश: कृतज्ञता !
शरिरासाठी सॅनिटायझर वापरणे; पण मनासाठी काय ? हाताला सॅनिटायझर लावता येईल, औषधोपचार करता येईल; पण मनाचे काय ? मनाच्या सॅनिटायझरचे काय ?
आपल्यामध्ये पांडवांसारखी भक्ती वाढली पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले जे काही मार्गदर्शन करतात, त्याप्रमाणे त्यांचे तंतोतंत आज्ञापालन केले, तर ते आपल्याला आपत्काळात तारून नेतील.
‘संशोधनपर लेख लिहिणे’ आणि ‘संशोधनांच्या लेखांचे संकलन करणे’ या सेवा शिकतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.