केरळच्या कन्नूर विश्वविद्यालयामध्ये पू. गोळवलकरगुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांतील भाग शिकवला जाणार नाही !
माकप सरकारचा हिंदुद्वेष ! केवळ द्वेष भावनेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांना नाकारणारे कधीतरी सर्वसमावेशक होऊ शकतात का ?
माकप सरकारचा हिंदुद्वेष ! केवळ द्वेष भावनेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांना नाकारणारे कधीतरी सर्वसमावेशक होऊ शकतात का ?
जफर अली याने प्रसारित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘पोस्ट’चे प्रकरण ! साम्यवादी, पुरोगामी, चित्रपट व्यावसायिक आदी समाजमाध्यमांवर सातत्याने हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे संदेश प्रसारित करत असतात. हिंदू त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करू शकतात ! – संपादक मुंबई – समाज माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे … Read more
केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद अन् मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ?
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचा ३ रा दिवस
अशा धमक्या जर दिल्या गेल्या, तर ही पुरोगामी मंडळी त्या विरोधात संबंधित यंत्रणांकडे तक्रारी का करत नाहीत ? किंवा कुणी धमक्या दिल्या, त्यांची नावे उघड का करत नाहीत ! निवळ हिंदूंना कलंकित करण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत, हे लक्षात घ्या !
पुरोगाम्यांच्या हत्या केल्याचा सनातनच्या विरोधात कोणताही पुरावा नसतांना, तसेच न्यायालयातही हे सिद्ध झाले नसतांना जागतिक स्तरावर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्यासाठी कार्य करणार्या सनातन संस्थेवर चिखलफेक करणारे साम्यवादी !
सरकारच्या दुटप्पी वागणुकीमुळे जनतेमध्ये चीड ! – अधिवक्ता रणजितसिंह घाटगे, जिल्हामंत्री विश्व हिंदु परिषद
भारतातील हिंदूंच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढे मोठे षड्यंत्र रचले जात असतांना केंद्र सरकारने त्याची नोंद घेऊन कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !
प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.
अशा शिक्षकाला निलंबित नाही, तर बडतर्फ आणि अटक करून कारागृहात टाकले पाहिजे; म्हणजे अन्य कुणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही !