(म्हणे) ‘चार मिनार नमाजपठणासाठी उघडा आणि अवैध भाग्यलक्ष्मी मंदिर बंद करा !’
चार मिनार हे भाग्यलक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे चार मिनारचा पूर्ण परिसर हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे खान यांची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
चार मिनार हे भाग्यलक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे चार मिनारचा पूर्ण परिसर हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे खान यांची मागणी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय !
ब्रिटनमधील विश्वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक !
गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका मोर्च्यामध्ये १० वर्षीय मुसलमान मुलाने हिंदूंचा वंशविच्छेद करण्याच्या संदर्भात चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी हिंदुविरोधी घोषणा देणाऱ्या मुलाच्या वडिलांचा शोध घेतला. बेपत्ता झालेला मुतफर घरी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.
इतकी वर्षे हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण होत असतांना प्रशासन आणि स्थानिक हिंदू झोपले होते का ? हिंदूंना हे लज्जास्पद !
‘अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाल्यास मुंबईतून हज यात्रेसाठी एकही विमान किंवा नौका जाऊ दिली जाणार नाही’, अशी चेतावणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती, त्याचीच आठवण हिंदूंना पुन्हा होत असेल !
काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला, देशात ठिकठिकाणी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीजवळ आक्रमण केले जात असतांना मदनी यांच्या डोळ्यांत अश्रू येत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘देशातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी, दर्गे बांधल्याचा इतिहास आहे. त्यामुळे मुसलमान संघटनांनी आता पुढे येऊन ही स्थाने हिंदूंना सोपवून धर्मनिरपेक्षतेचा आदर्श जगापुढे सादर करावा’, असे आवाहन निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी संघटना करतील का ?
पाकमध्ये मुसलमानांकडून अत्याचार होतो; म्हणून भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या हिंदूंवर येथेही जर आक्रमण होत असेल, तर ते सरकार आणि हिंदू यांना लज्जास्पद ! राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ‘तेथे हिंदूंना न्याय मिळणार नाही’ !
केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार सत्तेत असल्यामुळे ते हिंदूंच्या रक्षणासाठी काही करील, अशी अपेक्षाच नाही. आता केंद्र सरकारनेच केरळमधील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे येणे आवश्यक !