परात्पर गुरु डॉक्टर साधकांची प्रत्येक क्षणी आणि मृत्यूनंतरही काळजी घेणारच असल्याने साधकांनो, भक्तीभाव वाढवा !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह सेवा करतांना लक्षात आलेल्या काही उदाहरणांमधून जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह सेवा करतांना लक्षात आलेल्या काही उदाहरणांमधून जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
वैशाख पौर्णिमा (२६.५.२०२१) या दिवशी सौ. ज्योती दाते यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
मी दुर्गादेवीचा जप करत असतांना ध्यानात ‘मी खंडोबाला चालले आहे’, असे मला दिसले. तिथे ११ पायर्यांवर ११ नारळ फोडून मंदिरात जावे लागते. डोंगरावर आणि मंदिरात जात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या.
र्शी येथील अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले, तेव्हा ‘ईश्वरी इच्छेपुढे आपले काही चालत नाही’, हेच लक्षात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून पुष्कळ वाईट वाटले.
देवाने असे काही नियोजन केले की, त्यामुळे मला आध्यात्मिक लाभ झाला. मला त्या दिवशी दिवसभर हलके आणि उत्साही वाटत होते. ‘यासाठी देवाप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करायची ?’, हे मला कळत नाही.
लाडक्या मुलाचे हट्ट पुरवण्यात पालकांना जसा आनंद मिळतो, तसेच देवाला साधकांचा हट्ट पुरवण्यात आनंद असल्याने आपण साधनेसाठी देवाकडे हट्ट करायला हवा !
साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १२.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीविष्णुयाग केला. या यागाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण आणि मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
‘आतापर्यंत सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सनातन संस्थेसाठी २०० पेक्षा अधिक वेळा नाडीवाचन झाले आहे. याखेरीज कौशिक नाडी, भृगु नाडी, शिवनाडी, वसिष्ठ नाडी, काकभुजंड नाडी आणि अत्रि नाडी अशा अनेक ॠषींनी लिहिलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये….
सध्या संपूर्ण विश्व आपत्काळ अनुभवत आहे. या आपत्काळामध्ये मनुष्याला असलेला एकमेव आधारस्तंभ म्हणजे ‘ईश्वर’ होय ! दुर्दैव असे की, जन्मदाता, सृष्टीकर्ता आणि पालनकर्ता असणारा ईश्वरच कोणाला स्मरणात नाही.