साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

गुरुसेवा पूर्ण होण्यासाठी आपण सेवेचे दायित्व घेऊन त्यासाठी १०० टक्के झटले पाहिजे. हे झटणे, म्हणजेच सेवेचा ध्यास आहे. हा ध्यास माणसाला ध्येयप्राप्ती करून देईपर्यंत स्वस्थ बसू देत नाही.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्‍याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते.

श्रीमती शोभा चांदणे यांना हनुमान जयंतीच्या दिवशी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

हनुमान जयंतीच्या दिवशी ‘सकाळी ढगांमध्ये शेषासनावर परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत आणि त्यांच्या बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या आहेत’, असे दिसणे….

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

जो साधक ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

आतापर्यंत श्री गुरूंनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले आहेत, त्यांप्रती कृतज्ञता म्हणून तरी आपण साधनेत पुढे जाण्यासाठी कष्टाने तीव्र प्रयत्न करायला हवेत, मग कितीही संघर्ष झाला तरी चालेल !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासत असतांना त्यांच्या …..

एखादी कृती करता न येणे, यामागची प्रमुख दोन कारणे

कृती करता न येण्यामागचे मूळ कारण शोधून त्यानुसार प्रयत्न करणे आणि ती कृती करतांना देवाला प्रार्थना करणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या साधकांनी रामराज्यासाठी भोगलेल्या प्रत्येक त्रासदायक क्षणाची नोंद स्वतः श्रीविष्णूने त्याच्या विष्णुमंडलात करवून घेतली आहे !