केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबरला गोवा भेटीवर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबर या दिवशी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबर या दिवशी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत.
नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आणि त्याला जलद आणि निर्णायक बनवण्याची आवश्यकता आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे होणार्या मृत्यूंची संख्या एका वर्षात घटून २०० वर आली आहे.
जबलपुरे यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी माहिती अधिकार कायद्यांतर्गत हिंदु धर्माला धोका असल्याविषयीची माहिती मागितली होती. यावर गृह मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस्. राणा यांनी वरील उत्तर दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्यावर जाणार आहेत.
पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव तसेच विश्वस्त यांनी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह पाटील यांची भेट घेऊन शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची विनंती केली होती.
काही मंत्री जरंडेश्वर समूह मोडून काढायला निघाले आहेत. समाजाविषयी काहीही न वाटणारे सरकार पुढल्यावर्षी पायउतार होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजराज्य येईल, असा विश्वास जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा, माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी, हिंदु जनजागृती समितीचा ‘सुराज्य अभियान’ उपक्रम !
देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असतांना भारतात अजूनही राज्यांतील सीमावाद चालू असून त्यात पोलिसांचे नाहक बळी जाऊ देणे, हे भारताला लज्जास्पद ! यास आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे लक्षात घ्या !
आतापर्यंत जगात वासनांध पाद्य्रांच्या कारवाया समोर येत होत्या. आता द्वेषमूलक आणि अश्लाघ्य विधाने करणारेही पाद्री आहेत, हेही समोर येत आहे. याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलतील का ?
मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मोदी सरकारने ‘सहकार मंत्रालय’ या एका नव्या मंत्रालयाची घोषणा केली होती. मंत्रीमंडळ विस्तारानंतर या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आला आहे.