युक्रेनी सैन्याकडून रशियन सैनिकांना हुसकावून लावण्यास आरंभ ! – अमेरिकेचा दावा
युक्रेनची राजधानी कीवच्या पश्चिमेला असलेल्या मकारिव शहरामध्ये पुन्हा एकदा युक्रेनचा ध्वज फडकावण्यात आला आहे.
युक्रेनची राजधानी कीवच्या पश्चिमेला असलेल्या मकारिव शहरामध्ये पुन्हा एकदा युक्रेनचा ध्वज फडकावण्यात आला आहे.
जर अमेरिका अशी सवलत देते, तर भारतातही ती मिळाली पाहिजे, तशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
एखाद्याला आधी लढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आणि नंतर प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर त्याला साहाय्य न करता मरण्यासाठी सोडून देऊन त्याचा विश्वासघात करायचा, अशी कृती भारताने कधी केली नाही, हे बायडेन यांना भारताने सुनावले पाहिजे !
रशियावर नवीन निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने अमेरिका रशियाला इंटरनेटद्वारे ठिकाण दर्शवणारे ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळे पाडण्याची शक्यता आहे.
रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनच्या क्षेपणास्त्रांचा साठा केला उद्ध्वस्त
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये १९ मार्च या दिवशी २ सहस्र १५७ नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली, ज्यामध्ये बहुसंख्य जिलिन प्रांतात आढळले आहेत.
युक्रेनसमवेतच्या युद्धात चीन सैनिकी उपकरणांच्या माध्यमातून रशियाला साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाला पाठिंबा देणार्या कोणत्याही कृतीला चीन उत्तरदायी असेल.
रशियाचा वेध घेण्यासाठी युक्रेनचा दुर्बिण म्हणून वापर करायचा होता, यासाठी युक्रेनला ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) राष्ट्रांमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका दबाव टाकत राहिली. रशियाच्या सीमेवरती अमेरिकेला ‘नाटो’च्या माध्यमातून लष्करी तळ उभारायचा होता.
‘डेल्टा एअरलाइन्स’ या जागतिक विमान आस्थापनाचा दावा
युरोपचे सर्वांत मोठे विमान आस्थापन ‘र्यान एअर’नेही विमान भाड्यात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.
अमेरिकेची भारताला अप्रत्यक्ष धमकी
स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणार्या अमेरिकेने ‘भारताने काय करावे आणि काय करू नये’, हे सांगण्याची आवश्यकता नाही !