कीव (युक्रेन) – अमेरिकेने दावा केला आहे की, युक्रेनच्या काही भागांमध्ये युक्रेनी सैन्याकडून रशियन सैनिकांना हुसकावून लावण्यास आरंभ झाला आहे. युक्रेनची राजधानी कीवच्या पश्चिमेला असलेल्या मकारिव शहरामध्ये पुन्हा एकदा युक्रेनचा ध्वज फडकावण्यात आला आहे.
#Ukraine’s forces have pushed back #Russia’s troops in several areas around #Kyiv, the city’s mayor says.https://t.co/6FHvqFEFzj
— Al Arabiya English (@AlArabiya_Eng) March 23, 2022
⚡️Ukrainian troops liberate Makariv.
The General Staff of the Armed Forces of Ukraine reported on March 21 that “the Ukrainian flag was raised over the town of Makariv” and Russian forces have been pushed back. Makariv is located 60 kilometres west from Kyiv.
— The Kyiv Independent (@KyivIndependent) March 22, 2022
असे असले, तरी दक्षिण युक्रेनच्या समुद्रकिनारी वसलेल्या मरियुपोल शहरावर रशियाकडून अजूनही बाँबवर्षाव करण्यात येत आहे.