‘विकिपिडीया’ संकेतस्थळावरील माहिती अविश्वासार्ह असून साम्यवादी विचारसरणीला पूरक !
साम्यवाद्यांनी ज्या ज्या क्षेत्रांत पाऊल ठेवले, त्या क्षेत्राची अपरिमित हानी केली, हा इतिहास आहे. साम्यवाद हा जगासाठी घातक आहे, हे लक्षात घेऊन तो हद्दपार करण्यासाठी आता जागतिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !