अमेरिकेला नव्याने ‘शीतयुद्ध’ नको ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
बायडेन पुढे म्हणाले की, आम्हाला आतंकवादाचे दंश ठाऊक आहेत. आमच्याविरुद्ध जे आतंकवादी कृत्ये करतील, त्यांचा सर्वांत मोठा शत्रू अमेरिका असेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
बायडेन पुढे म्हणाले की, आम्हाला आतंकवादाचे दंश ठाऊक आहेत. आमच्याविरुद्ध जे आतंकवादी कृत्ये करतील, त्यांचा सर्वांत मोठा शत्रू अमेरिका असेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.
त्यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी निवेदनात म्हटले आहे की, ड्रोन आक्रमणामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.
पैसे आणि अन्य साहाय्य देऊन अफगाणी लोकांचे भले होईल, हा अपसमज असेल. हे साहाय्य तालिबानी गिळंकृत करतील, याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे मानवतेसाठी तालिबानला नष्ट करणेच योग्य !
अमेरिकेची गांधीगिरी ! हे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे आहे ! मानवतेच्या नावाखाली देण्यात येणारी ही रक्कम गरीब अफगाणी नागरिकांना मिळणार कि तालिबानी आतंकवादी ती स्वतःसाठी खर्च करणार, यावर कोण आणि कसे लक्ष ठेवणार ?
प्रत्यक्षात अमेरिकेने तेथून पाय काढून घेताच तालिबान्यांनी एकही गोळी न चालवता अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले.
अफगाणिस्तानातील शेवटचा यहुदी नागरिक झेबुलोन सिमेंटोव्हा हा इस्रायली-अमेरिकी व्यावसायिक होता. अफगाणिस्तान सोडतांना त्याला विशेष सुरक्षा देण्यात आली होती.
भारताने अफगाणिस्तानच्या प्रश्नावर अमेरिका आणि रशिया यांना एकत्र आणले आहे. भारतीय प्रयत्नांमुळे अमेरिकी गुप्तचर संघटना सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांना एकाच वेळी नवी देहलीमध्ये बोलावण्यात आले आहे.
‘तालिबान आणि चीन यांची वाढती जवळीक, तसेच चीनकडून तालिबानला आर्थिक साहाय्य दिले जाईल, हा चिंतेचा विषय आहे का ?’ या प्रश्नावर उत्तर देतांना बायडेन यांनी हे मत व्यक्त केले.