
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर हवाई आक्रमण केले. या तळांवरून अफगाणिस्तानातील नागरिकांवर आक्रमण करण्याचे कट रचले जात असल्याचे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तानने २ दिवसांपूर्वी केलेल्या हवाई आक्रमणाला तालिबानने हे प्रत्युत्तर दिले आहे. ही कारवाई पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये करण्यात आली. या कारवाईत अनेक आतंकवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला असून कोणत्याही सामान्य नागरिकाला इजा झाली नसल्याचेही तालिबानने स्पष्ट केले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणाचा निषेध करत दुसर्या सार्वभौम देशाच्या सीमेत घुसून आक्रमण करणे, हे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
ढाका (बांगलादेश) येथे अज्ञातांनी हिंदु पुजार्याला पैशांसाठी अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकले
व्हेनेझुएलातून शवविच्छेदन अहवालाविना भारतात पाठवला भारतीय नाविकाचा मृतदेह !
Ford Rehired Engineer : ‘एआय’च्या मर्यादा लक्षात येताच ‘फोर्ड’ आस्थापनाने शेकडो अभियंत्यांना पुन्हा कामावर घेतले !
बांगलादेश : इस्कॉनचे कारागृहात असलेले चिन्मय प्रभु यांच्या जिवाला गंभीर धोका !
POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !
सिंधु जल वाटप करारावर पाकने अणू धोरण पालटून अणूबाँबचा वापर करावा ! – Bilawal Bhutto