
मॉस्को (रशिया) – रशियाने तालिबानसमवेत सैनिकी सहकार्य वाढवण्याचा करार केला आहे. मॉस्को येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचामध्ये रशियाने अफगाणिस्तानसमवेतच्या कराराला स्वीकृती दिली. या कार्यक्रमाला तालिबानचे संरक्षण मंत्री उपस्थित होते. तालिबान सरकारला मान्यता दिल्यानंतर रशियाने तालिबानसमवेत इतक्या उच्च पातळीचे संरक्षण सहकार्य प्रस्थापित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
🚨 Russia and the Taliban regime sign a military cooperation agreement!
For years, Pakistan has accused India of using Afghanistan for anti-Pakistan activities.
Now, with Moscow engaging directly with Kabul, Islamabad may have fresh reasons for concern.
Pakistan should… pic.twitter.com/8SuVF4Vjz3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2026
कराराविषयी अधिक माहिती मिळू शकली नसली, तरी एका अहवालानुसार तालिबानच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियाकडे एका आधुनिक हवाई संरक्षण प्रणालीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून पाक सतत अफगाणिस्तानवर आक्रमणे करत आहे. पाकच्या सैनिकी शक्तीपुढे अफगाणिस्तानची शक्ती अल्प आहे. यामुळेच तालिबान स्वत:ची सैनिकी शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प