आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari

आमचा आणि भारताचा डी.एन्.ए. एकच ! – Afghanistan Minister Mawlawi Attaullah Omari

ओमरी यांनी सांगितले की, हा माझा पहिलाच भारत दौरा आहे आणि येथे  मिळालेला आदर अन् आपुलकी यांमुळे माझे मन जिंकले आहे. आपल्यामधील नाते केवळ मुत्सद्देगिरीचे नाही, तर सामायिक इतिहास आणि संस्कृती यांचे आहे.

तालिबानकडून पाकमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण

तालिबानकडून पाकमधील इस्लामिक स्टेटच्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण

इस्लामिक स्टेटच्या तळांवरून अफगाणिस्तानातील नागरिकांवर आक्रमण करण्याचे कट रचले जात असल्याचे तालिबानने म्हटले आहे.

Pakistan Air Strike : पाकिस्तानच्या आक्रमणात ११ मुलांसह १३ अफगाणी नागरिकांचा मृत्यू ! – तालिबान

Pakistan Air Strike : पाकिस्तानच्या आक्रमणात ११ मुलांसह १३ अफगाणी नागरिकांचा मृत्यू ! – तालिबान

याविषयी पाकिस्तानने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पाकिस्तानच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या सीमेत आक्रमण केल्याचे सांगितले जात आहे.

Pakistan Afghanistan War : पाक सैन्याच्या आक्रमणात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अफगाणिस्तानचा आरोप पाकने फेटाळला !

Pakistan Afghanistan War : पाक सैन्याच्या आक्रमणात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अफगाणिस्तानचा आरोप पाकने फेटाळला !

पाकिस्तानचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानचे हे दावे नुकत्याच अफगाण सीमेतून पाकिस्तानच्या दिशेने झालेल्या गोळीबाराची घटना लपवण्यासाठी केले जात आहेत.

Afghan Child Shot Dead : पाकिस्तानकडून अफगाणी बालकाची गोळ्या झाडून हत्या

Afghan Child Shot Dead : पाकिस्तानकडून अफगाणी बालकाची गोळ्या झाडून हत्या

अशा घटनांतून छोट्या बालकांनाही न सोडणार्‍या पाकिस्तानची राक्षसी वृत्ती दिसून येते ! अशांविषयी आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग गप्प का ?

Pakistan Afghanistan War : पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात सीमेजवळ पुन्हा हिंसाचार : २ नागरिक ठार

Pakistan Afghanistan War : पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात सीमेजवळ पुन्हा हिंसाचार : २ नागरिक ठार

पाकिस्तानच्या ३ सैनिकी चौक्या उद्ध्वस्त

Afghanistan Pakistan Airstrike : आता चर्चा नाही, सूड घेणार ! – तालिबानची घोषणा

Afghanistan Pakistan Airstrike : आता चर्चा नाही, सूड घेणार ! – तालिबानची घोषणा

भारतावर अनेकदा पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमणे केली; मात्र भारताने कधी ‘सूड घेऊ’ असे म्हटले नाही, हे लक्षात घ्या !

Pakistan Attacks Afghanistan : पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई आक्रमण : ४ जण ठार

Pakistan Attacks Afghanistan : पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई आक्रमण : ४ जण ठार

या आक्रमणाला अफगाणिस्तान जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Afghanistan Pakistan War : अफगाणिस्तानकडून पाकच्या सैन्य तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण : ३२ सैनिक ठार झाल्याचा दावा

Afghanistan Pakistan War : अफगाणिस्तानकडून पाकच्या सैन्य तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण : ३२ सैनिक ठार झाल्याचा दावा

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धही चालूच

पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ! – Afghan Diaspora Network Report

पाकिस्तान आतंकवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ! – Afghan Diaspora Network Report

या अहवालात नवीन असे काहीच नाही. आतापर्यंत जगभरातील अनेक संघटनांनी असे म्हटले आहे; मात्र महासत्ता म्हणवून घेणारे अमेरिका आणि चीन यांसारखे देश पाकिस्तानला पाठीशी घालतात, ही जगासाठी मुख्य समस्या आहे !