Pakistan Afghanistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चकमक : पाकचे ६ सैनिक ठार
अफगाण तालिबानने एका पाकिस्तानी सैन्य चौकीवर नियंत्रण मिळवल्याचा आणि एका सैनिकाचा मृतदेह त्यांच्या कह्यात असल्याचा दावा केला आहे.
अफगाण तालिबानने एका पाकिस्तानी सैन्य चौकीवर नियंत्रण मिळवल्याचा आणि एका सैनिकाचा मृतदेह त्यांच्या कह्यात असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानच्या ३ सैनिकी चौक्या उद्ध्वस्त
काही आठवड्यांपासून चालू असलेल्या चकमकी आणि हवाई आक्रमणे यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रसंधी १९ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होऊन ईद संपेपर्यंत चालणार आहे.
भारताने पाकमधील आतंकवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांद्वारे लक्ष्य केल्यावर पाकने त्याला विरोध का केला ?, याचे उत्तर पाकने दिले पाहिजे !
या आक्रमणाला अफगाणिस्तान जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
‘अफगाणिस्तानात राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकट असल्याने तिथे तणाव वाढवून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधता येईल अन् ‘आम्हीही संकटात आहोत’, असे सांगून आर्थिक साहाय्यासाठी दार ठोठावता येईल’, अशी पाकिस्तानची रणनीती असू शकते.
‘जिहादी आतंकवाद’ आणि ‘हिंदुद्वेष’ या विचारसरणीवर उभारलेल्या पाकला भारताची पाकला धडा शिकवणारी कोणतीही कृती आतंकवादासमच वाटणार !
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धही चालूच
जर पाकिस्तानने अतिरेकी भूमिका घेतली, तर दक्षिण आशियात त्याच्याविरोधात सामायिक शत्रू ही भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणजे ही सगळी परिस्थितीच पाकिस्तानसाठी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी होईल.
यातून ट्रम्प यांचा दुटप्पीपणा उघड होतो ! जगात ८ युद्ध थांबवून शांतता निर्माण केल्याच्या कथित दाव्यासाठी नोबेल पारितोषिकाची मागणी करणारे ट्रम्प युद्धखोर आणि आतंकवाद्यांचे समर्थक आहेत, हे या समर्थनातून उघड होते !