वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पद भरतीसाठी शासन सकारात्मक ! – मंत्री उदय सामंत

याविषयी लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत ३ जुलै या दिवशी प्रश्नोत्तरात दिली.

Indian App ‘Koo’ Shuts Down : ‘एक्स’शी स्पर्धा करण्यासाठी निर्मिलेले ‘कू’ हे भारतीय अ‍ॅप झाले बंद !

या सामाजिक माध्यमाला नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी गेली २ वर्षे पुष्कळ प्रयत्न केले गेले , परंतु त्याला यश येऊ शकले नाही.

China Stops Funding CPEC : चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पात पाकला वार्‍यावर सोडले !

चीनवर अवलबूंन असणार्‍या पाकची स्थिती आता कोलमडेल, हे निश्‍चित ! भारतद्वेषापायी चीनला जवळ करणार्‍या पाकला यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती कुठली असेल ?

२१ जुलैपर्यंत पंढरपूर येथे वारीसाठी जाणार्‍या सर्व वाहनांना पथकर माफ !

गतवर्षीप्रमाणे यंदाही मुख्‍यमंत्र्यांनी पंढरपूर येथे वारीसाठी वाहनांसाठी पथकरमाफ (‘टोल फ्री’) घोषित केली असून त्‍याचा लाभ २१ जुलैपर्यंत वारकर्‍यांना मिळणार आहे. वारीत सहभागी असलेल्‍या वाहनांना परिवहन विभागातून ‘स्‍टीकर्स’ दिले जाणार आहेत.

Eknath Shinde : ‘मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी अडवणूक किंवा पैशांची मागणी केल्‍यास कठोर कारवाई ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

दलाल खपवून घेतले जाणार नाहीत !

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’वर अर्ज करता येणार ! – अदिती तटकरे, महिला आणि बालविकास, मंत्री

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात १ जुलै या दिवशी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलतांना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे.

राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त दलालांकडून महिलांची आर्थिक लूट !

महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे.

तालिबान सरकारला मान्यता नाही ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रे आणि तालिबान यांच्यात झालेल्या बैठकीत विविध सूत्रांवर झालेल्या वैचारिक देवाण-घेवाणीमुळे अफगाण लोकांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे.

Justice BR Gavai : उच्च न्यायालयांतील न्यायाधीश कामांच्या वेळांचे पालन करत नाही !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांचे विधान !

Cancer Causing Pani Puri : कर्नाटकात पाणीपुरीत आढळली कर्करोग निर्माण करणारी रसायने !

राज्यात अन्नसुरक्षेला प्राधान्य ! –  आरोग्यमंत्री