आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्याकडून भगवान श्रीकृष्णाचा ‘राक्षस’ म्हणून उल्लेख !
ज्यांना ‘भगवान कोण आणि राक्षस कोण ?’, हे ठाऊक नाही, ते समाजाला काय दिशादर्शन करणार ? अशा आसुरी मानसिकतेच्या राजकारण्यांना आजन्म कारागृहातच डांबले पाहिजे !